Sunday, August 31, 2025 04:42:47 PM
एअर इंडियाच्या विमान अपघातानंतर बोईंग कंपनीला मोठा धक्का बसू शकतो. कारण, आता केंद्र सरकार बोईंग ड्रीमलायनर 787-8 च्या उड्डाणांवर बंदी घालण्याचा विचार करत आहे.
Jai Maharashtra News
2025-06-13 17:24:53
रुपाणी नेहमी 1206 हा अंक शुभ मानत असतं. आता याच लकी नंबरच्या तारखेला रुपाणी यांचा मृत्यू झाला आहे. हा लकी नंबर त्यांच्या आयुष्यातील शेवटचा नंबर ठरला.
2025-06-13 16:54:10
पंतप्रधान मोदींनी आज दिवंगत माजी मुख्यमंत्री विजय रुपानी यांच्या कुटुंबाचीही भेट घेतली. विजय रुपानी यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान मोदींनी शोक व्यक्त केला.
2025-06-13 16:28:41
आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एअर इंडिया विमान अपघातात वाचलेला जिवंत प्रवासी विश्वास कुमार रमेश यांची भेट घेतली. संभाषणादरम्यान विश्वास यांनी पंतप्रधान मोदींनी अपघाताचा सर्व थरार सांगितला.
2025-06-13 15:49:01
संजय कपूरने त्याच्या मृत्यूच्या काही तास आधी अहमदाबाद विमान अपघातावर एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये संजयने दुःख व्यक्त केले होते.
2025-06-13 14:25:27
जे काही होतं ते चांगल्यासाठीचं. आता हे अगदी खरं ठरलं आहे. होय, एअरपोर्टवर पोहोचायला 10 मिनिट उशीर झाल्याने अहमदाबादमधील रहिवासी भूमी चौहानचा जीव वाचला आहे.
2025-06-13 13:03:38
पंतप्रधान मोदींनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक भावनिक पोस्ट शेअर करून दु:ख व्यक्त केलं. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये घटनास्थळावरील विध्वंसाचे काही फोटो शेअर केले आहेत.
2025-06-13 12:57:06
दिन
घन्टा
मिनेट